9999BazaarMaharashtra SELL

नो ब्रोकर - नो दलाल - नो कमिशन

डायरेक्ट विक्रेता ते खरेदीदार - थेट संपर्क!

आपला व्यवहार, आपला फायदा - मध्ये कोणी नाही!

नो ब्रोकर - नो दलाल - प्रॉपर्टी डायरेक्ट मालकाकडून

Privacy Policy · गोपनीयता धोरण

Last updated: June 2026

1. आम्ही कोणती माहिती घेतो · Information we collect

नोंदणी करताना तुमचे नाव, मोबाईल नंबर, जिल्हा व तालुका; जाहिरात टाकताना फोटो, वर्णन, किंमत व ठिकाण.

We store your name, mobile number, district/taluka, your ads and photos, and basic technical data (device/browser) needed to run the site.

2. माहितीचा वापर · How we use it

तुमचे खाते चालवण्यासाठी, जाहिराती दाखवण्यासाठी, Membership तपासण्यासाठी आणि Spam/फसवणूक रोखण्यासाठी.

We never sell your personal data. Your mobile number is shown only to logged-in members with an active plan, so buyers and sellers can contact each other directly.

3. PIN व सुरक्षा · Security

तुमचा 4 अंकी PIN encrypted (hashed) स्वरूपात साठवला जातो. कोणीही - आमचे कर्मचारीसुद्धा - तो पाहू शकत नाही. आम्ही कधीही OTP किंवा PIN फोनवर विचारत नाही.

4. Payment

Membership payment PhonePe / Google Pay / UPI किंवा भविष्यात Razorpay द्वारे होते. आम्ही तुमच्या Card/Bank चे तपशील साठवत नाही.

5. माहिती हटवणे · Deleting your data

तुम्ही "My Account" मधून तुमच्या जाहिराती कधीही हटवू शकता. खाते पूर्णपणे हटवण्यासाठी आम्हाला ईमेल करा - 7 दिवसांत माहिती हटवली जाईल.

6. Cookies / Local storage

Login ठेवण्यासाठी तुमच्या browser मध्ये एक सुरक्षित token साठवला जातो. Logout केल्यावर तो काढला जातो.

7. बदल · Changes

हे धोरण वेळोवेळी बदलू शकते. मोठे बदल वेबसाइटवर जाहीर केले जातील.

संपर्क · Contact

99Bazaar Maharashtra, Pune, Maharashtra - 411001

Email: contact@99bazaarmaharashtra.com