Terms & Conditions · नियम व अटी
Last updated: June 2026
1. आम्ही फक्त प्लॅटफॉर्म आहोत · Platform only
99Bazaar हा फक्त जाहिरात प्लॅटफॉर्म आहे. खरेदीदार आणि विक्रेता थेट व्यवहार करतात. व्यवहाराची, वस्तूच्या गुणवत्तेची, पैशांची किंवा डिलिव्हरीची जबाबदारी आमची नाही.
99Bazaar Maharashtra is only an advertising platform. We are not a party to any deal and are not responsible for any transaction, product, payment or loss.
2. नो ब्रोकर नियम · No broker policy
दलाल, एजंट किंवा कमिशन घेणाऱ्यांनी जाहिराती टाकू नयेत. अशा जाहिराती आणि खाती सूचना न देता हटवली जाऊ शकतात.
3. Membership
एक प्लॅन: ₹99 मध्ये 1 वर्ष (365 दिवस) - Unlimited जाहिराती आणि सर्व संपर्क. नवीन नोंदणीवर 3 दिवस Free Trial.
प्लॅन संपल्यावर तुमच्या जाहिराती आपोआप लपवल्या जातात, संपर्क दिसत नाही आणि नवीन जाहिरात टाकता येत नाही. Renew केल्यावर सर्व पुन्हा सुरू होते.
Membership फी प्लॅटफॉर्म वापरासाठी आहे आणि भरल्यानंतर परत (refund) मिळत नाही, जोपर्यंत तांत्रिक चूक आमच्याकडून झाली नसेल.
4. जाहिरातींचे नियम · Ad rules
- फक्त महाराष्ट्रातील, कायदेशीर वस्तू/सेवा.
- खोटी माहिती, चोरीची वस्तू, शस्त्रे, अमली पदार्थ, प्राणी तस्करी, प्रौढ सामग्री - सक्त मनाई.
- फोटो व माहिती तुमची स्वतःची असावी.
- Spam किंवा नियमभंग करणाऱ्या जाहिराती Admin कधीही हटवू शकतो.
5. सुरक्षितता · Safety
वस्तू प्रत्यक्ष पाहूनच पैसे द्या. Advance देऊ नका. OTP/PIN कोणालाही सांगू नका. सार्वजनिक ठिकाणी भेटा. गाडी/प्रॉपर्टीची कागदपत्रे तपासा.
6. कायदा · Governing law
या अटी भारतीय कायद्यानुसार आहेत. कोणताही वाद पुणे, महाराष्ट्र येथील न्यायालयाच्या कक्षेत येईल.
संपर्क · Contact
99Bazaar Maharashtra, Pune, Maharashtra - 411001